महिंद्राच्या नवीन SUV XUV 3XO ची दिसली पहिली झलक; मिळेल भरघोस Discount खरेदीवर करा लाखों रुपयांची बचत, वाचा सविस्तर
Mahindra XUV 3XO: महिंद्रा अँड महिंद्रा भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन कार लॉन्च करणार आहे, आणि कंपनीने 4 एप्रिल रोजी कारची पहिली झलक दाखवली आहे. या SUV नाव हे Mahindra XUV 3XO असे आहे. कंपनीच्या ब्रॅंड न्यू एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमियर येत्या 29 एप्रिल रोजी होणार आहे. इनोवेशन आणि एक्सेलेंस भर देत महिंद्रा आपली नवीन एसयूव्ही वर्ल्ड … Read more