5-Door Mahindra Thar लवकर होणार लॉन्च, जाणून घ्या दमदार SUV ची एंट्री कधी होणार?
Mahindra Thar 5 Door: महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) अखेर पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरीएंट लवकरच लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, महिंद्राने जाहीर केल आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लॉन्च करणार आहे. आणि 5-डोर थार हे त्यापैकी एक उत्पादन असेल. 5-डोर थारच्या लॉचिंगची … Read more