राज्यात 10 वीचा निकाल, मुलींनी मारली बाजी 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला
Maharashtra SSC Result 2024 Maharashtra SSC Result 2024: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी, बोर्डाकडून (MSBSHSE) एसएससी (SSC) 10 वी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2024 Declared) आज जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती … Read more