मुंबईकरांनो घरातच थांबा! पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, वाचा Weather Report
Mumbai Rain News Mumbai Rain News: हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम मुसळधार ते अटी मुसळधार पावसाची शयकीटा वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईतपुन्हा सततधारी सुरू झाली असून आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला पहायला मिळाला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचलं आहे. गुरुवारी … Read more