उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ बेकायदेशीर, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचे हायकोर्टाचे निर्देशन

Maharashtra Band

Maharashtra Band Maharashtra Band: बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र बंदच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (23 ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय … Read more