महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? पहा काय सांगतात एक्झिट पोल
Maharashtra Exit Polls 2024 Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. यंदा राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. पण, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह बंडखोर आणि अपक्षही काही मतदारसंघात निर्णायक ठरु शकतात. विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी 65 टक्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा … Read more