कोलकाताचा 98 धावांनी विजय, लखनऊ चा दुसऱ्यांदा पराभव
LSG vs KKR LSG vs KKR: आज IPL 2024 चा 54 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 ओवरमध्ये 6 गडी गमावून 236 धावा केल्या. लखनऊ चा संघ 16.1 ओवर मध्ये सर्वबाद 137 धावांत आटोपला. लखनऊ सुपरजायंट्स … Read more