राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र! “मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला”

Rahul Gandhi in Loksabha

Rahul Gandhi in Loksabha Rahul Gandhi in Loksabha: ज्याप्रमाणे चक्रव्यूहात अडकवून अभिमन्युला मारण्यात आलं, त्याप्रमाणे देशातील जनतेला ही चक्रव्यूहात अडकवलं जात आहे. या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी आणि इतर पाच जणं आहेत, अशी टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि … Read more

युट्यूबर ध्रुव राठीवर झाला गुन्हा दाखल; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी वादग्रस्त पोस्ट

Dhruv Rathee

Dhruv Rathee Dhruv Rathee: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोंडी अकाऊंट वरून एक्स वर फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिर्ला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा न् देता उत्तीर्ण झाली, असा दावा या पॅरोंडी अकाऊंट वरुण करण्यात आला. या खात्या संदर्भात एकूण 9 … Read more