18 व्या लोकसभेचे अध्यक्ष पद कोणाला? हे पद महत्वाचं का आहे?

Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 Lok Sabha 2024: 18 व्या लोकसभेच (Lok Sabha 2024) पहिल अधिवेशन 24 जूनपासून सुरू होतंय. अधिवेशनाच्या सुरुवातील नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरचं महत्वाच कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक. लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्वाच का आहे? हे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आपण या वृत्तलेखातून ते जाणून घेऊया. … Read more

लोकसभेत तब्बल 10 वर्षानंतर असणार विरोधी पक्षनेता, हे पद का दिले जाते?

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकल्याने कॉँग्रेसला 10 वर्षानंतर लोकसभेत(Lok Sabha Election 2024) विरोधी पक्षनेत्याचे संवैधानिक पद पुन्हा मिळत आहे. यासाठी पक्षात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वत: राहुल गांधी यांनी स्वीकारायला हवी यावर कॉँग्रेस मध्ये एकमत दिसते. कॉँग्रेस संसदीय पक्षाच्या … Read more

महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? ही 4 नावे आहेत चर्चेत!

2024 Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election:नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी शपथ घेणार आहे. 9 जून रविवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होणार आहे. या महाराष्ट्रातल्या चार जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. ही चार नावं जवळपास निश्चित झाली आहे. त्यात भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल यांचा समावेश … Read more

सरकार स्थापने आधीच नितीश कुमारांच्या 3 मागण्या, कोणत्या असतील त्या मागण्या, सुत्रांनी दिली मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Result Lok Sabha Election 2024 Result: केंद्रात भाजप प्रणीत एनडीएचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. भाजपला बहुमत न् मिळाल्यामुळे एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ही बाब नितीश कुमार यांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी सरकार स्थापने आधी तीन महत्वाच्या खात्यांवर दावा … Read more

आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू!

Lok Sabha Election Result 2024 Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकल आज (4 जून 2024) जाहीर होत आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 48 तर मुंबईतिल 6 मतदार संघांचा समावेश आहे. राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मतदान झालं. मुंबई आणि ठाणे लोकसभेची निवडणूक आगामी विधानसभा … Read more

भाजपला मराठी मतांचा होणार का? राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र

Lok Sabha Election Lok Sabha Election:लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रचाराची मुदत उद्या सायंकाळी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर आज सायंकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये हे दोन नेते काय भूमिका मांडणार याकडं सर्वांचं … Read more