Laapataa Ladies: 2025 च्या ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत ‘लापता लेडीज’ ने मारली बाजी

Laapataa Ladies Oscar 2025

Laapataa Ladies Oscar 2025 Laapataa Ladies Oscar 2025: 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ह्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. याला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दुजोरा दिला आहे. दिग्दर्शक किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट … Read more