Kawasaki Ninja 400 स्पेसिफिकेशन, प्राइस आणि फीचर्स लिस्ट डिटेल्स
Kawasaki Ninja 400 Price Kawasaki Ninja 400 Price: भारतीय बाजारामध्ये एक रेसिंग बाइक चर्चा मध्ये येत आहे. ती म्हणजे Kawasaki Ninja ही आहे. ही एक 400 सीसी सेगमेंट मध्ये येणारी जबरदस्त बाइक आहे. ही बाइक भारतीय बाजारात 1 व्हेरीएंट आणि 2 कलर मध्ये उपलब्ध आहे. या बाइक मध्ये BS6 चे पॉवर फूल इंजिन दिले जाते. … Read more