अमिताभ आणि प्रभासच्या आगामी ‘कल्की 2898’ सिनेमाची रिलीज डेट झाली जाहीर

Kalki 2898 AD Kalki 2898 AD: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती प्रभासचा (Prabhas) आगामी सिनेमा ‘कल्की 2898’ एडी (Kalki 2898 AD) चीकलियुग आणि कल्की अवतार यावर बेतलेला हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण आता या सिनेमाची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली असून आता हा सिनेमा 9 मे एवजी जूनमध्ये रिलीज होणार आहे. नुकतंच कल्की … Read more