Jawa 42 FJ: Royal Enfield टक्कर देण्यासाठी, Jawa ने केली जबरदस्त लुक सह न्यू बाइक
Jawa 42 FJ Price Jawa 42 FJ Price: लोकप्रिय टू-व्हीलर कंपनी Jawa Yezdi ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बाइक लॉन्च केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यातच देशांतर्गत बाजारात Jawa 42 ला अपडेट केले होते. त्यानंतर आता Jawa 42 FJ विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली आहे. आकर्षक लिक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाइकची सुरुवातीची किंमत 1.99 … Read more