भारतात होणार iQOO कंपनीचा 10 हजार किंमतीचा Ai कॅमेरासह लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च
iQOO Z9 Lite 5G iQOO Z9 Lite 5G: स्मार्टफोन ब्रॅंड iQOO ने भारतात आपला नवीन फोन iQOO Z9 Lite 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये शानदार फोटो क्लिक करण्यासाठी 50 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फास्ट प्रोसेसिंगसाठी डिव्हाईस मध्ये Media Tek चा प्रोसेसर मिळतो. तसेच, मोबाइल फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम आणि 5000 mAh ची मोठी … Read more