अल्ट्रा आयकेअर डिस्प्ले असलेला जगातील पहिला स्मार्टफोन! iQOO 13 भारतात लॉन्च
iQOO 13 Price in India iQOO 13 Price in India: iQOO 13 हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा हँडसेट मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट सह देशात सादर झाला आहे. ही चिपसेट सदर करणारा हा दूसरा स्मार्टफोन (iQOO 13 Price in India) आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगाफिक्सेलचे तीन कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. 144 Hz रिफ्रेश … Read more