IPL ऑक्शनमध्ये सर्वात महाग विक्रीस गेले हे प्लेअर्स, जाणून घ्या कोणत्या प्लेयरला कीती किंमत मोजली
IPL Mega Auction 2025 IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या ऑक्शन मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात विक्रमी बोली लागलेली आहे. ह्या लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. पहिल्यांदा कोलकत्ता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयश अय्यर हा आयपीएलचा सर्वात महाग खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा … Read more