राजस्थान ने तोडले बैंगलोर चे चॅम्पियन होयचे स्वप्न, एलिमिनेटर मध्ये 4 विकेट नी जिंकले राजस्थान!
RR vs RCB Highlights 2024 RR vs RCB Highlights 2024: आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स चा सामना रॉयल चॅलेंजर बैंगलोर सोबत होता. ही मॅच अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळवला गेला. पहिले बॅटिंग करीत बैंगलोर नी 172 रन बनवले. त्यांना उत्तर डेट राजस्थान ने 19 ओवर मध्ये 6 विकेट गमाऊन सामना जिंकला. … Read more