‘प्रत्येक दिवस व्हावा योग दिन’ वाढत्या आव्हानाच्या या काळात योग ही ऋषीमुनींनी दिलेली सर्वोत्तम देणगी आहे
International Yoga Day 2024 International Yoga Day 2024: 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. सर्वाधिक देशांच्या समर्थनाने आणि मतदानाशिवाय योग दिनाचा प्रस्थाव पारित होण, हे भारताच्या योग सामर्थ्यावर जागतिक विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासारखच होत. योग्य पद्धतीने आसनांचा सराव केला तरच यापासून शरीरास पूर्ण लाभ मिळू शकतात. पोटपद्धतीने अतिरिक्त चरबी कमी … Read more