Infinix घेऊन येत आहे 108 MP कॅमेऱ्यासोबत नवीन स्मार्टफोन!!
Infinix Note 40 Pro 5G: ही सिरिज भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. हा फोन आधीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. या सिरिज अंतर्गत, कंपनीने भारतात Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. लॉन्च सोबत या सिरीजच्या बेस मॉडेलची अर्ली बर्ड सेलही आजपासून म्हणजेच 12 एप्रिल सुरू झाला … Read more