India GDP Rate: आर्थिक विकासाची गती मंदावली, GDP अवघा 6.7 टक्क्यांवर
GDP Growth Rate Q1 GDP Growth Rate Q1: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेर म्हणजेच, एप्रिल ते जून या काळात आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. आर्थिक विकासाचे प्रतीक असलेले जिडीपी (GDP Growth Rate Q1) या तिमाहीत गेल्या 15 महिन्यातील सर्वात कमी, 6.5 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारताच्या जिडीपीचा दर 8.2 टक्के … Read more