विद्यार्थ्यांसाठी खास स्वातंत्र्य दिवसाविषयी घोष वाक्य, जी उपस्थितांच्या कायम लक्षात राहील

Independence Day Slogans in Marathi

Independence Day Slogans in Marathi Independence Day Slogans in Marathi: यावर्षी 15 ऑगस्ट रोजी भरत आपला 78 व स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला आणि देशातील जनतेने इंग्रजांच्या 150 वर्षाहून अधिक काळाच्या गुलामगिरी नंतर मोकळा श्वास घेतला. तेव्हापासून दरवर्षी देशात सर्व धर्म आणि जातीचे लॉक एकत्र येऊन अतिशय उत्साहात … Read more