युवा भारतीय टीमने झिम्बाब्वेची धुळदाण, 23 धावांनी टीम इंडियाचा विजय मालिकेत 2-1 ने आघाडी
IND vs ZIM 3rd T20I IND vs ZIM 3rd T20I: तिसऱ्या टि-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वे विरोधात निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स च्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारलाय. भारताकडून कर्णधार शुभमन गिल यानं शानदार अर्धशतक ठोकले. तर ऋतुराज गायकवाड चे अर्धशतक अवघ्या एका धावेने राहिले. यशस्वी जैस्वाल यानेही निर्णायक 36 धावांची खेळी केली. झिम्बाब्वे विजयासाठी 183 … Read more