IC 814 Hijack: भारताला हादरवुन टाकणाऱ्या, भारताच्या विमान अपहरणाची सिरिज आज प्रदर्शीत
IC 814 Hijack IC 814 Hijack: नेटफ्लीक्सवर आज भारताला हादरवून टाकणाऱ्या भारताच्या विमान अपहरणाची सिरिज आज (29 ऑगस्ट) प्रदर्शित झाली आहे. डिसेंबर 1999 मधील शेवटच्या आठवड्यात सारं जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत होतं. त्यावेळी संपूर्ण देशात तणावाचं वातावरण होतं. काठमांडूहून नवी दिल्लीला येणाऱ्या IC 814 या इंडियन एक्स्प्रेसच्या विमानाचं दशतवाद्यांनी अपहरण केलं. दशतवाद्यांनी हे … Read more