जबरदस्त लुक आणि फीचर्स सोबत देणार टाटा ला टक्कर ही हुंडई ची कार
Hyundai Exter Price: आज च्या या काळात कार घेणारे ग्राहक हे जास्त SUVs कडे वळत आहे. हे कारण आहे, की कार बनवणाऱ्या कंपन्या आपल्या पोर्टफोलीयो मध्ये SUVs आणि Crossovers ची संख्या वाढत चालली आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कार विकणाऱ्या कंपन्यांमध्ये हुंडई चे नाव हे दुसऱ्या नंबर वर येते. हुंडई गाडीच्या हैचबेक पेक्षा SUVs ला जास्त … Read more