बारावीचा निकाल जाहीर 93.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
HSC Result 2024 Maharashtra Board HSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इयत्ता 12 विचा निकाल आज मंगळवार 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्या नंतर तो mahresuit.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट … Read more