Housefull 5: या चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची एंट्री, लवकरच सिनेमागृहात!
Housefull 5 Movie Housefull 5 Movie: या चित्रपटाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना याबाबत उत्कंठा लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाऊसफुल 5 चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूड निर्माता साजिद नाडियाडवाल यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे एकूण चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चारही चित्रपटांमध्ये बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे. आश्चर्याची … Read more