नवीन फीचर्स आणि अप्रतिम रेंज सोबत झाली Honda Shine 125 लॉन्च!!!
Honda Shine 125: Honda ही Shine बाइक साठी ओळखली जाते. ही मिडल रेंज मध्ये येणारी बाइक आहे. आता सध्या कंपनी ने नवीन व्हेरीएंट भारतीय बाजारपेठेत घेऊन आली आहे. Shine 125cc 2024 हा मॉडेल BS6 च्या सारखीच बनवली आहे. पण त्या मध्ये नवीन फीचर्स ही अॅड केले गेले आहे. होंडा ची शाइन ही बाइक चांगला परफॉर्मन्स … Read more