300 कोटींच्या मालमत्तेचा वाद, सूनच निघाली सासऱ्याच्या हत्येची ‘मास्टरमाइंड’
Hit and Run Case Hit and Run Case: पुण्यात हिट अँड रन (Hit and Run Case) प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही तसाच प्रकार घडला. पण, या हिट अँड रन प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आणि हळूहळू अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. जवळपास ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. वृद्धाला कारने … Read more