भारतीय उद्योग जगतात काही तरी मोठं होणार.. हिंडेनबर्ग पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत, अदानीनंतर कोणाचा नंबर?

Hindenburg Research Hindenburg Research: भारतातील दुसरे गडगंज श्रीमंत गौतम अदानी 24 जानेवारी 2023 ही तारीख कधीच विसरणार नाहीत. कारण की गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप अदानी समूहावर केले होते. यांचा गंभीर परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला होता, पण याचा पूर्ण देशातील बाजारावर परिणाम दिसून आला. दरम्यान आज हिंडेनबर्ग रिसर्चने … Read more