8 दिवसांवर होत लग्नं! पण महाराष्ट्र केसरी चा जीम मध्ये मृत्यू, तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?
Wrestler Vikarm Parkhi Death Wrestler Vikarm Parkhi Death: राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम पारखी (Wrestler Vikarm Parkhi Death) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुण्यामधील मुळशी तालुक्यातील माण येथे ही घटना घडली. या राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. … Read more