रॉयल एनफील्ड ची नवीन बाइक ‘गुरील्ला 450’ भारतामध्ये लॉन्च पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Royal Enfield Guerrilla 450 Royal Enfield Guerrilla 450: नमस्कार मित्रांनो, Royal Enfield ने आपली पॉवरफुल आधुनिक रोडस्टार बाइक Guerrilla 450 ही लॉन्च केली आहे. भारतामध्ये बाईक प्रेमींचा आकडा मोठा असून, आता अनेक बाइक उत्पादन कंपन्यांकडून, ब्रॅंड कडून याच केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करत एकाहून एक सरस बाइक मॉडेल सादर करण्यात येत आहेत. याच बाइक … Read more