Google ची नवीन सिरिज भारतात लॉन्च, अनेक Powerful फीचर्ससह लॉन्च
Google Pixel 9 Google Pixel 9: गुगलने नवी पिक्सेल सिरिज आज बाजारात आणली आहे. या अंतर्गत तीन एकदम ठासू मोबाइल ग्राहकांना मिळू शकणार आहेत. यात पिक्सेल 9, पिक्सेल 9 प्रो आणि पिक्सेल 9 प्रो XL आज लॉन्च करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या पिक्सेल 8 सिरिजपेक्षा या नव्या सिरिजमध्ये अनेक फीचर्स ॲड आहेत. शिवाय, नवे अपडेट … Read more