Ganesh Chaturthi: गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2024 Ganesh Chaturthi 2024: दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत करतात. लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्खा महाराष्ट्र गणेशमय झालंय बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये स्वागतासाठी भाविक जय्यत व्यस्त आहेत. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा येतो. त्याच्या स्वागतात आणि पाहुणचारमेड काही … Read more