महिंद्रा थारवर भारी पडणार ही नवीन ऑफ रोडिंग SUV; 4×4

Force Gurkha 5 door

Force Gurkha 5 door: Force Motors भारतीय बाजारात गुरखा 5- डोअर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Force Gurkha 5 door या वर्षी लॉन्च केली जाईल. जे Mahindra Thar 5 Door शी स्पर्धा करेल. कंपनीने आगामी फोर्स गुरखा 5 डोअर चा टिझर रिलीज केला आहे. यावरून दिसत आहे की भारतात लवकरच ही एसयूव्ही लॉन्च केली जाईल. फोर्स … Read more