बकरी ईदनिमित्त मुंबई महापालिकेने बाजारांत खासगी 67 दुकाने आणि 47 महापालिका बाजारांत प्राण्याच्या कत्तलिस 3 दिवस परवानगी
Eid al-Adha 2024 Bakrid 2024: येत्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-अदा अर्थात बकरी ईद निमित्त 67 खासगी आणि 47 महापालिका बाजारात प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. महापालिकेच्या धोरणाचे उल्लघन झाल्यास तक्रार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार ही यंत्रणा कार्यान्वित आहे, … Read more