महायुतीतुन कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री? जाणून घ्या

Maharashtra Election Result 2024

Maharashtra Election Result 2024 Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी पर पडल्या. आज 23 नोव्हेंबर 2024 निकाल जाहीर झाला आहे. या मध्ये महायुतीला सर्वात जास्त मताधिक्य मिळवून त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. महायुतीला 225+ जागा मिळाल्या आहेत. भाजपने तब्बल 120 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत भाजप हा राज्यातील एक … Read more

Shivaji Maharaj statue: त्यांना केवळ मोदींच्या हस्ते पुतळा उभरायचा होता, दर्जाशी देणंघेणं नाही

Shivaji Maharaj statue

Shivaji Maharaj statue Shivaji Maharaj statue: भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती (Shivaji Maharaj statue 2024) पुतळा उभारला होता. गेल्या वर्षी नौदल दिनाचे (4 डिसेंबर) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. 15 फुट उंचीचा चबुतरा आणि त्यावर … Read more

नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातिल पर्यटकांची, बस नदीत कोसळून भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू

Nepal Bus Accident Nepal Bus Accident: नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने 19 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 जणांवर उपचार चालू आहे. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नसर्यागडी अंबूखैरनी जवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने … Read more

लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर..

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana Ladaki Bahin Yojana: अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणविसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला? लाडकी बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी दिलं. कुणाचा बाप ही लाडकी … Read more

सचिन वाझेंनी पत्रात असे काय लिहिले? की महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापलं! त्यावर देशमुखांचा पलटवर

Sachin Waze

Sachin Waze Sachin Waze: अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी आज 3 ऑगस्ट गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाझेनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. वाझे याच्या … Read more

ठाकरे यांचा फडणवीस यांना इशारा; “एक तर तु राहशीन नाहीतर मी राहीन”

Maharashtra Politics

Maharashtra Politics Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मोदी आणि शहानाही आव्हान देत डिवचले आहे. या पुढच्या काळात राजकारणात एक तर मी राहीन नाही तर, फडणवीस राहतील असा इशाराच त्यांनी दिला. रंगशारदा येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मला आणि आदित्यला … Read more