एमएस धोनीने सीएसके चे कर्णधार पद ऋतुराज गायकवाड कडे सोपवले !
Ruturaj Gaikwad Ruturaj Gaikwad: IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्याच्या एक दिवस आधी Ruturaj Gaikwad चे चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार म्हणून अनावरण करण्यात आले आहे, जिथे गटविजेता CSK चेपॉक येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळले. यामुले MS Dhoni CSK चा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ संपवला जो 2008 मध्ये टूर्नामेंट पहिल्या सत्रात सुरू झाला होता. जरी … Read more