पेट्रोलच्या वाढत्या दराला पर्याय म्हणून, तुमच्यासाठी जगातील पहिली CNG बाइक!
CNG Bike Bajaj CNG Bike Bajaj: जगातील पहिली सीएनजी CNG Bike Bajaj बाइक आज पुण्यात लॉन्च झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाइकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाइक लॉन्चचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली बाइक आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. 125 सीसीचं इंजिन असलेली ही बाइक आहे. या … Read more