Arvind Kejriwal:या कारणांमुळे अरविंद केजरीवाल देणार 2 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
CM Arvind Kejriwal Resignation CM Arvind Kejriwal Resignation: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळावर मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शुक्रवारी 13 सप्टेंबर जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान आज 15 सप्टेंबर त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना … Read more