युट्यूबर ध्रुव राठीवर झाला गुन्हा दाखल; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी वादग्रस्त पोस्ट
Dhruv Rathee Dhruv Rathee: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोंडी अकाऊंट वरून एक्स वर फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिर्ला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा न् देता उत्तीर्ण झाली, असा दावा या पॅरोंडी अकाऊंट वरुण करण्यात आला. या खात्या संदर्भात एकूण 9 … Read more