आईला विमान प्रवास घडवायचा राहून गेला, पण साडी नथ घेऊन गेले..

Chhaya Kadam Chhaya Kadam:कानामध्ये छाया यांनी घातलेल्या साडी आणि नथीची खूप चर्चा झाली. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आईच्या होत्या आणि म्हणूनच त्यांच्यासाठी त्या खूप खास होत्या. छाया यांनी सांगितलं, “माझ्यासाठी कान फिल्म फेस्टिव्हल अटेंड करणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्याही आधी प्रत्येकवेळी मला माझी आई माझ्यासोबत लागायची. आईला विमानाचा प्रवास घडवता आला नाही. तो … Read more