Ghatasthapana: घटस्थापनेचा योग्य पूजाविधी आणि महत्व, अशी करा घटस्थापना!
Ghatasthapana 2024 Ghatasthapana 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्सहात साजरे केले जातात. त्यामधील एक म्हणजेच सर्वांच्या आवडीचा सण शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये अनेक भाविक उपवासही करतात. संपूर्ण मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली … Read more