वयाच्या 17 व्या वर्षी रचला इतिहास ‘Candidates Chess Tournament’ जिंकणारा गुकेश ठरला विश्वनाथन आनंदनंतर दूसरा भारतीय

Candidates Chess win D. Gukesh

Candidates Chess win D. Gukesh Candidates Chess win D. Gukesh: भारताचा अवघा 17 वर्षाचा बुद्धिबळपटू डी. गुकेश याने कॅनडामधील टोरॉटो इथे सुरू असलेल्या कॅडेडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच विजेतेपद पटकावल आहे. या विजेतेपदाबरोबर डी. गुकेश यांनी 40 वर्षापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह आहे. स्पर्धेतील 14 व्या आणि शेवटच्या फेरीत गुकेश याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा विरोधातील डाव बरोबरीत सोडवला. तसेच … Read more