भारत आणि कॅनडा मधील संबंध कशामुळे बिघडले? कॅनडातील परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य; घ्या जाणून
India VS Canada India VS Canada: भारत आणि कॅनडाचे जवळपास वर्षभरापासून संबंध बिघडले आहेत. खलीस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतच्या वादात भारत आणि कॅनडा या दोन्ही देशाच्या संबंधामध्ये तनाव निर्माण झालेला आहे. कॅनडाने भारतावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. यातच कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार … Read more