BYD Seal EV:भारतामध्ये आली ही प्रीमियम इलेक्ट्रिक कार पहा परफॉरमेंस, बॅटरी आणि रेंज
BYD Seal EV launched in India: BYD Seal EV अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत विविध बॅटरी पॅक साईज आणि पॉवरट्रेन पर्यायांसह दाखल झाली आहे, ज्याची किंमत ४१ लाखांपासून आहे. या सेडानमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग आणि प्रभावी एक्सेलेरेशन टाइमसह अनेक फीचर्स देण्यात आले आहे. बीवायडी इंडियाने आपले बहुचर्चित सील इलेक्ट्रिक वाहन अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे, … Read more