BookMyShow Crashed: बुक माय शो वर ‘Coldplay’ ची तिकीट विकण्यापूर्वीच साईट क्रॅश
BookMyShow App Crashed BookMyShow App Crashed: येणाऱ्या जानेवारी 2025 मध्ये मुंबईत एक मोठा संगीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्याचे आयोजन मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगप्रसिद्ध ब्रिटिश ब्रॅंड कोल्डप्ले 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी आपले सादरीकरण करेल. हा कार्यकर्म या बॅंडच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टुर’ चा … Read more