बिटकॉइन मोठा झटका, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो चलनात मोठी घसरण; इतका राहील भाव
Bitcoin price Today Bitcoin price Today: क्रिप्टो बाजारात हाहाकार माजला आहे. जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सी मध्ये सातत्याने घासरणीचे सत्र सुरूच आहे. क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण झाल्याचे बिटकॉइनला तगडा झटका बसला. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन मधी घसरण बुधवारी कायम राहिली. बिटकॉइन 3.84 टक्क्यांहून अधिक घसरून 61,309 डॉलरवर आला. तर … Read more