Suraj Chavan: संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! ‘बिग बॉस मराठी 5’ चा सुरज चव्हाण ठरला विजेता
Bigg Boss Marathi Season 5 Winner Bigg Boss Marathi Season 5 Winner: नमस्कार मित्रांनो, एका छोट्याश्या गावातून येऊन सुरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ च्या (Bigg Boss Marathi Season 5 Winner) ट्रॉफीवर नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलण या सगळ्याच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सुरज त्याचा खेळ … Read more