Bhool Bhulaiyaa 3: दिवाळीला रिलीज होतोय, कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा ‘भूल भुलैया 3’

Bhool Bhulaiyaa 3

Bhool Bhulaiyaa 3 Teaser Bhool Bhulaiyaa 3 Teaser: भूल भुलैया हा सर्वाना हासून वेड लावणारा सिनेमा ठरला. त्याचाच हा तिसरा भाग म्हणजे ‘भूल भुलैया 3’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला लवकरच येत आहे. या सिनेमाची घोषणा केल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला लागली आहे. या सिनेमात मेन रोल करत असलेला, अभिनेता कार्तिक आर्यनयाने टीझर आणि रिलीज ची मोठी … Read more