Balochistan Attack: बलुचिस्तान मध्ये सर्वात मोठा हल्ला, बंडखोरांनी 23 पंजाबींना गोळ्या झाडल्या

Balochistan Attack

Balochistan Attack Balochistan Attack: पाकिस्तानच्या बलुचीस्तान (Balochistan Attack) येथे बलुच बंडखोरांनी मोठा हल्ला केला. त्यांचा नेता नवाब बुग्तीच्या पुण्यतिथि निमित्त बलुच बंडखोरांनी 23 पंजाबींना ट्रॅक आणि बस मधून बाहेर काढून मारले. बलुच बंडखोरांनी 23 पंजाबींना ट्रॅक आणि बसमधून बाहेर काढून मारलं. बलुच लिबरेशन आर्मीच्या सशस्त्र सदस्यांनी ही वाहने थांबवली आणि त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर पंजाबी वंशाच्या … Read more